SUPPORT PORTAL

हा कार्यक्रमाचे स्वरूप कसे आहे?

Modified on Fri, 22 Sep 2023 at 08:03 AM

इनर इंजिनीयरिंग कार्यक्रमात 7 चरण असतात.

1- 6 चरणात सद्गुरूंनी मार्गदर्शन केलेले सोपे यौगिक सराव, सत्र, आणि ध्यान प्रक्रिया समाविष्ट आहेत. हे चरण तुम्ही तुमच्या सवडीनुसार करू शकतात.

7 व्या चरणात शांभवी क्रियेची दीक्षा दिली जाते. हे चरण निवडक तारखांना लाईव्ह प्रदान केले जाते.

7 व्या चरणात भाग घेण्यासाठी तुम्ही 1-6 चरण पूर्ण केलेले असावेत.

अधिक माहितीसाठी खालील वेबसाइट ला भेट द्या:
https://isha.sadhguru.org/in/mr/inner-engineering