SUPPORT PORTAL

कार्यक्रमाच्या कोणत्या तांत्रिक बाबी आवश्यक आहेत?

Modified on Wed, 15 Nov, 2023 at 2:16 AM

डिव्हाईस:
- वेबकॅम सह लॅपटॉप/ पीसी/ टॅब्लेट (inbuilt or external) आणि speakers किंवा,
- समोरचा कॅमेरा असलेला मोबाइल फोन आणि सद्गुरू ॲपचे सर्वात नवे व्हर्जन.

ऑपरेटिंग सिस्टम: 
- विंडोज 8 किंवा नवीन (किंवा) मॅक ओएस् Mac OS X EI Captain 10.11 किंवा नवीन, काही लिनक्स व्हर्जन, आयपॅडसाठी iOS 13 आणि पुढचे, टॅब्लेट आणि मोबाईलसाठी अँड्रॉइड 9 किंवा पुढचे

ब्राऊजर: 
- क्रोम(असल्यास उत्तम) किंवा सफारी चे सर्वात नवीन व्हर्जन

स्थिर इंटरनेट कनेक्शन 

बॅंडविड्थ(डेटा स्पीड): कमीतकमी 2.5 mbps

प्रती तास डेटा वापर: 500 MB