SUPPORT PORTAL

मी मोबाईल ब्राउझरद्वारे नोंदणी केली आहे, परंतु मोबाइल ब्राउझरचा वापर करून मी कार्यक्रमामध्ये भाग घेऊ शकत नाहीये.

Modified on Fri, 22 Sep, 2023 at 8:50 AM

सध्या, मोबाइल ब्राउझरवरून इनर इंजिनीयरिंग कार्यक्रमत भाग घेतला जाऊ शकत नाही. मोबाइल फोन वापरत असल्यास कृपया सद्गुरू ॲपवरून कार्यक्रमात भाग घ्या. तुम्हाला ब्राउझर वापरायचा असेल, तर कृपया लॅपटॉप किंवा डेस्कटॉप वापरा. अधिक तपशीलासाठी कृपया तांत्रिक आवश्यकता विभाग पहा.