मला "Payment in Progress" हा एरर मेसेज येत आहे.

Modified on Fri, 22 Sep 2023 at 08:12 AM

कृपया रक्कम डेबिट झाली की नाही ते पाहण्यासाठी आपले बँक खाते तपासा.
A. जर खात्यातून रक्कम डेबिट झाली असेल, तर कृपया 24 तास प्रतीक्षा करा, आणि आपल्या नोंदणीकृत ईमेल वर noreply@innerengineering.com वरून येणारी स्वागत ईमेल तपासा.  कृपया आपले स्पॅम / प्रमोशन / इतर फोल्डर्स देखील तपासा. जर आपल्याला स्वागत ईमेल मिळाली तर पेमेंट अयशस्वी झाले असू शकते आणि 5-7 दिवसांच्या आत रक्कम आपल्या खात्यात जमा केली जाईल. अधिक माहितीसाठी आपण आपल्या बँकेशी संपर्क साधू शकता.
B. जर रक्कम डेबिट झाली नसेल तर कृपया 40 मिनिटांनंतर पेमेंट पुन्हा करण्याचा प्रयत्न करा.

आपल्याला अडचणी येतच राहिल्यास, कृपया support.ishafoundation.org वर सहाय्यता रिक्वेस्ट पाठवा.

Was this article helpful?

That’s Great!

Thank you for your feedback

Sorry! We couldn't be helpful

Thank you for your feedback

Let us know how can we improve this article!

Select atleast one of the reasons

Feedback sent

We appreciate your effort and will try to fix the article