SUPPORT PORTAL

मी पूर्वतयारीची स्टेप पूर्ण करू शकलो नाही.

Modified on Fri, 22 Sep, 2023 at 8:13 AM

सद्गुरु ॲप: ॲप अनइन्स्टॉल करा आणि प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरमधून लेटेस्ट व्हर्जन इन्स्टॉल करा. त्यानंतर, पुन्हा लॉगिन करण्याचा प्रयत्न करा आणि पूर्वतयारीची स्टेप पूर्ण करा. जर समस्या अजूनही कायम असतील तर कृपया त्रुटीच्या (एरर) स्क्रीनशॉटसह support.ishafoundation.org येथे सहाय्यता रिक्वेस्ट पाठवा.

ब्राउझर: कृपया ब्राउझरचे कॅश आणि कुकीज क्लियर करा, ब्राउझर पुन्हा सुरू करा आणि नंतर लॉग इन करण्याचा प्रयत्न करा. लॉगिन केल्यानंतर ऑनबोर्डिंग स्टेप पूर्ण करा. समस्या अजूनही कायम राहिल्यास, कृपया त्रुटीच्या (एरर) स्क्रीनशॉटसह support.innerengineering.com वर सहाय्यता रिक्वेस्ट पाठवा.