SUPPORT PORTAL

माझा व्हिडियो बफर होत राहिल्यास मी काय करावे?

Modified on Fri, 22 Sep 2023 at 08:16 AM

कृपया तुमचे इंटरनेट कनेक्शन तपासा. डिव्हाइसमध्ये स्थिर Wi-Fi किंवा मोबाइल कनेक्शन असल्याची खात्री करा. तुमच्या इंटरनेट उपकरणाला वेगात आणि कोणतीही घट किंवा चढउतार न होता चांगले नेटवर्क कव्हरेज आहे का ते तपासा. समस्या तश्याच राहिल्यास, कृपया नेटवर्क कनेक्शन बदला, लॉग आउट करा आणि पुन्हा लॉग इन करा.

तरीही समस्या सुटली नाही, तर कृपया खालील समस्यानिवारण मुद्द्यांचे अनुसरण करा.

लॅपटॉप/डेस्कटॉपवर ब्राउझर वापरत असल्यास:

कृपया व्हिडियोमध्ये उपलब्ध सेटिंगच्या चिन्हावर क्लिक करून व्हिडियोचे रिझोल्यूशन कमी करा.

ब्राउझर कॅश आणि कुकीज साफ करा. व्हिडियो पुन्हा उघडा.

सद्गुरु अ‍ॅप वापरत असल्यास:

अ‍ॅप मधून बाहेर पडा आणि व्हिडियो पुन्हा उघडा. समस्या कायम राहिल्यास, कृपया अ‍ॅप डेटा साफ करा, अ‍ॅप अनइंस्टॉल करा, पुन्हा इंस्टॉल करा आणि पुन्हा लॉग इन करा.

तुम्ही अँड्रॉइड डिव्हाइस वापरत असल्यास, तुम्ही व्हिडियोमधील सेटिंगच्या चिन्हावर क्लिक करून व्हिडियोचे रिझोल्यूशन कमी करू शकता.