SUPPORT PORTAL

कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी मी अँड्रॉइड टॅब्लेट किंवा आयपॅड वापरू शकतो का?

Modified on Fri, 22 Sep, 2023 at 8:18 AM

होय, तुम्ही अँड्रॉइड टॅब्लेट आणि आयपॅडवर ब्राउझर वापरून कार्यक्रमामध्ये प्रवेश करू शकता. आम्ही अँड्रॉइड टॅब्लेटसाठी गुगल क्रोम ब्राउझर आणि आयपॅडसाठी सफारी वापरण्याचा सल्ला देतो.

अँड्रॉइड टॅब्लेट आणि आयपॅडवर सद्गुरू अ‍ॅप चालणार नाही.