SUPPORT PORTAL

सखोल शोध व्हिडियो म्हणजे काय आहे?

Modified on Fri, 22 Sep 2023 at 08:08 AM

सखोल शोध व्हिडियो हा प्रश्नोत्तर व्हिडियोंचा संग्रह आहे जिथे सद्गुरू प्रत्येक चरणात चर्चा केलेल्या पैलूंवर वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आणि इतर महिती देतात. संबंधित सखोल शोध व्हिडियो बघण्यासाठी तुम्ही ते चरण पूर्ण करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, आपण चरण 2 पूर्ण केल्यानंतरच आपल्याला चरण 2 चे सखोल शोध व्हिडियो बघता येतील. तुम्ही कार्यक्रम पूर्ण केल्यावरच, तुम्हाला सर्व सखोल शोध व्हिडियो बघता येतील.