SUPPORT PORTAL

जर मला सत्रादरम्यान कॉल किंवा मेसेज आला तर काय होईल?

Modified on Fri, 22 Sep, 2023 at 8:05 AM

सत्र सुरू करण्याअगोदर तुमचा मोबाइल फोन "डू-नॉट-डिस्टर्ब" मोड वर करून ठेवणे अनिवार्य आहे जेणेकरून तुम्ही कार्यक्रम कोणत्याही व्यत्ययांशिवाय पूर्ण करू शकाल.