SUPPORT PORTAL

प्रत्येक चरण पूर्ण करण्यासाठी काही कालमर्यादा आहे का?

Modified on Fri, 22 Sep, 2023 at 8:07 AM

विशिष्ट चरण पूर्ण करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा नसली तरी, इनर इंजिनीयरिंग कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी प्रत्येक चरण एकाच बैठकीत पूर्ण करण्याचा आम्ही सल्ला देतो.